कपूर कुटुंबाला हादरा; लग्नाची बोलणी सुरु असताना बहुचर्चित जोडीचं Break Up
[ad_1] मुंबई : प्रेमाच्या प्रवासात अनेकदा आपण एका अशा वळणावर येतो, ज्या वळणावरून पुढे सहजीवनाचा मार्ग निवडण्याची वेळ येते. गेल्या कही दिवसांपासून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या एका सेलिब्रिटी जोडीनंही हे अनुभवलं. जाणाऱ्या प्रत्येक दिवसागणित त्यांचं नातं आणखी खुलत होतं. इतकंच काय, तर आता ही जोडी लग्नबंधनात अडकण्याच्या तयारीलाही लागली होती. यंदाच्याच वर्षी बॉलिवूडच्या कपूर कुटुंबात…