Shraddha Walker case : ठरलं! आफताबने श्रद्धाला कसं मारलं, अखेर उलगडा होणार
[ad_1] Shraddha Walker case : दिल्ली, महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला हादरून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड (Delhi Shraddha Walkar Case) प्रकरणी रोज नवे अपडेट्स समोर येत आहेत. श्रद्धा वालकर हत्याकांडचा पूर्ण देशात आक्रोश पाहायला मिळत आहे. आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे… अशी मागणी प्रत्येकाकडून होत आहे. आफताबने श्रद्धाच्या हत्येची (shraddha aftab ameen case) प्लानिंग कशी केली असेल,…