Headlines

रात्री तीन वाजता नेमकं काय घडलं? नागा चैतन्यच्या Rumored Girlfriend चा Private Video खूप काही सांगतोय

[ad_1] मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य यानं समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिच्याशी असणाऱ्या वैवाहिक नात्याला पूर्णविराम दिला. नागा चैतन्य यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आणि समंथाच्या नात्यात दुरावा आल्याचं जाहीर केलं आणि चाहत्यांना धक्काच बसला.  वैवाहिक नात्यातून बाहेर पडल्यानंतर काही महिन्यांतच नागा चैतन्यचं नाव एका अभिनेत्रीशी जोडलं गेलं. सूत्रांच्या माहितीनुसार तिला नागा…

Read More