Headlines

“शिंदे-फडणवीसांची ‘आशिकी’ सत्तेची, त्यांना खुर्चीचा ‘प्रेमरोग’ जडला आणि ही ‘लव्हस्टोरी-२२’…”; शिवसेनेची फिल्मी टीका | shivsena slams eknarth shinde and devendra fadnavis says their alliance is illegal scsg 91

[ad_1] शिंदे सरकारने ठाकरे सरकारचे निर्णय रद्द पुन्हा नव्याने निर्णय प्रक्रिया सुरु केल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनं नाराजी व्यक्त केलीय. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी न्यायप्रविष्ठ असल्याने वेळ काढूपणा करण्याच्या दृष्टीने शिंदे आणि फडणवीस सरकार महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय रद्द करुन पुन्हा तेच निर्णय घेत आहे, असं शिवसेनेनं म्हटलंय. शिंदे आणि फडणवीस सरकारवर टीका करताना अनेक चित्रपटांच्या नावांचा…

Read More