Headlines

मोदी किती खोटं बोलाल? हृदयनाथ मंगेशकरांबाबत दिली चुकीची माहिती; संजय राऊत यांचा आरोप

[ad_1] नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्यसभेत बोलताना हृदयनाथ मंगेशकरांबाबत (Hrudaynath Mangeshkar) माहिती दिली. मात्र, मोदी यांनी हृदयनाथ मंगेशकरांविषयी जे सांगितलं ते खोटे आहे. ‘ने मजसी ने’ला आकाशवाणीनेच मोठं केलंय, पण पंतप्रधानांना नमस्कार आहे, असा टोला शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला. हृदयनाथ मंगेशकरांच्या देशभक्तीवर काँग्रेसने संशय घेतला….

Read More