Headlines

ज्या घरात वाढलो तेच घर उद्ध्वस्त करणं ही बेईमानी – अजित पवार | NCP leader Ajit Pawar comment on Shivsena rebel Eknath Shinde in Party conclave in Shirdi

[ad_1] राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी “ज्या घरात वाढलो तेच घर उद्ध्वस्त करणे ही बेईमानी आहे आणि ती जनतेला पटलेली नाही,” असं मत व्यक्त केलंय. तसेच सत्तेवर आल्यावर पक्षाच्या अनेक नेत्यांना आमिषे दाखविली जात आहेत, असा गंभीर आरोपही केला. ते शुक्रवारी (४ नोव्हेंबर) अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरात बोलत होते. यावेळी त्यांनी…

Read More

दिल्लीत अमित शाहांची भेट घेणार आहात का? दीपाली सय्यद म्हणाल्या…

[ad_1] शिवसेना नेत्या दीपाली सय्यद दिल्लीत असून त्यांनी वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेणार का? असा सवाल पत्रकारांनी विचारला. त्यावर दीपाली सय्यद यांनी महाराष्ट्रात आधी आणि आता जी राजकीय उलथापालथ झाली त्यात अमित शाहांचाच मोठा हात असल्याचं म्हटलं. तसेच त्यामुळे शाहांची भेट घेणार असल्याचं सांगितलं. दीपाली…

Read More

बंडखोरांना उंदीर म्हणणारे अर्जून खोतकर शिंदे गटात जाणार का? एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर म्हणाले, “हे खरं आहे…” | Arjun Khotkar comment on his meeting with CM Eknath Shinde in Delhi pbs 91

[ad_1] शिवसेना ठाकरे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत बंडखोर गटाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी केंद्रीय मंत्री व भाजपा नेते रावसाहेब दानवे हेही उपस्थित होते. त्यामुळे अर्जुन खोतकर ठाकरे गटातून शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. यानंतर अर्जुन खोतकर शिंदे गटात जाणार का? या प्रश्नावर स्वतः खोतकरांनीच…

Read More

“कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहेत तेच कळत नाही”; राज ठाकरेंचं वक्तव्य | Raj Thackeray comment on current political situation in Maharashtra after Shivsena rebel pbs 91

[ad_1] राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या अनेक राजकीय उलथापालथी आणि आत्ताच्या शिवसेना फुटीनंतर झालेलं सत्तांतर यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खोचक टोला लगावला आहे. “आत्ताची राजकीय परिस्थिती पाहून कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहे हेच कळत नाही,” असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं. तसेच महाराष्ट्रात काय चाललं आहे? असा सवाल करत त्यांनी आपण राजकीय दृष्ट्या…

Read More

“…म्हणजे मागणी करण्याआधीच बंडखोरांचा गटनेता करायचा निर्णय झाला होता”; विनायक राऊतांचा लोकसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप | Shivsena MP Vinayak Raut allegations on Loksabha President Om Birla pbs 91

[ad_1] शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांनी बंडखोर गटाच्या मागणीवर घेतलेल्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत गंभीर आरोप केले आहेत. “शिवसेनेच्या बंडखोर गटाने १९ जुलैला त्यांचा गटनेतेपदाबाबत मागणी केली, मात्र लोकसभा अध्यक्षांनी १८ जुलैलाच हा निर्णय घेतला. त्यामुळे बंडखोरांना निवडण्याचा निर्णय आधीच झाला होता,” असा आरोप विनायक राऊत यांनी केला. तसेच लोकसभा अध्यक्षांनी आमच्या पत्राची…

Read More

“शिवसेना फोडण्यामागे शरद पवार, अजित पवार”; रामदास कदमांच्या आरोपाला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर म्हणाले… | NCP answer allegations of Ramdas Kadam over Shivsena rebel pbs 91

[ad_1] माजी मंत्री व शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर शिवसेना फोडल्याचा गंभीर आरोप केला. तसेच आपण याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही फोटो दाखवत माहिती दिल्याचा दावा कदमांनी केला. यावर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिलंय. “बंडखोर नेत्यांनी शिवसेना फोडली आणि…

Read More

कोण इम्तियाज जलील? ते शहराचे बादशाह लागून गेले काय? आमदार संजय शिरसाट यांचा सवाल | Shivsena rebel MLA Sanjay Shirsat criticize MIM Imtiyaz Jaleel pbs 91

[ad_1] शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका केली. जलील यांनी औरंगाबाद शहराचं संभाजीनगर नामकरण करण्यास विरोध केला. याबाबत संजय शिरसाट यांना प्रश्न विचारलं असता त्यांनी “कोण इम्तियाज जलील? ते शहराचे बादशाह लागून गेले काय?” असा सवाल केला. ते बुधवारी (६ जुलै) औरंगाबाद शहरात परतले. यावेळी माध्यमांनी…

Read More

“काही गोष्टी आम्ही उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातल्या होत्या, त्यावर त्यांनी…”; अजित पवारांचं वक्तव्य | Ajit Pawar say we informed Uddhav Thackeray about some issues in Shivsena after Assembly session pbs 91

[ad_1] “शिवसेना पक्षाबाबत काही गोष्टी आम्ही उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातल्या होत्या. त्यावर त्यांनी चर्चा करून मी निर्णय घेतो असं सांगितलं,” अशी माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. यावेळी त्यांनी हा पूर्णपणे शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचं सांगत प्रत्येकाने आपआपल्या पक्षातील प्रश्न सोडवणे अपेक्षित असल्याचंही नमूद केलं. ते सोमवारी (४ जुलै) दोन दिवसीय विधानसभा…

Read More

“एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हायचंय हे माझ्या कानात सांगितलं असतं, तर मीच…”; अजित पवारांची कोपरखळी

[ad_1] राष्ट्रवादीचे आमदार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतील बंडखोरीवरून कोपरखळी लगावली. एकनाथ शिंदे यांनी पुढील अडीच वर्षे मला मुख्यमंत्री व्हायचं आहे असं माझ्या कानात सांगितलं असतं, तर मीच उद्धव ठाकरेंना सांगून तुम्हाला या पदावर बसवलं असतं,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. तसेच आदित्य ठाकरेंचं नाव खेत…

Read More