keshav upadhye tweet on uddhav thackeray after eci freez bow and arrow sign spb 94
[ad_1] गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि शिवसेना यांच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून संघर्ष सुरू होता. हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर चिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोग घेणार असल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले. त्यानुसार काल निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आता यावरून भाजपाने उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. भाजपा…