Headlines

shivsena-leader-neelam-gorhe-criticize-minister-tanaji-sawant-over-pune-visit | Loksatta

[ad_1] राज्याचे नवे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या एका दौऱ्याची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. सावंत यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्यांची प्रचंड चेष्टा उडवण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तानाजी सावंत यांना टोला लगावला आहे. त्या पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होत्या. हेही वाचा- यंदा दसरा…

Read More