Headlines

shivsena attacks bjp saamane editorial over pune corporation area rain ssa 97

[ad_1] ‘पुणे तेथे काय उणे’ असे कधीकाळी अभिमानाने मिरविणाऱ्या या ‘स्मार्ट सिटी’चा एवढा ‘पाण’उतारा आधी कधीच झाला नाही. तो महापालिकेला न विचारता पडलेल्या पावसाने केलेला नाही, तर बेताल शहर नियोजन आणि दिखाऊ स्मार्ट सिटी व्यवस्थापन यामुळे झाला आहे, असा हल्लाबोल शिवसेनेने भाजपावर केला आहे. पुण्यात सोमवारी ( १८ ऑक्टोंबर ) झालेल्या पावसाने एकच दाणादाण उडाली…

Read More