चुकूनही शिवलिंगावर ‘या’ गोष्टी अर्पण करु नका, यामुळे भोलेनाथांना येतो राग
[ad_1] मुंबई : शंकर भगवान हे देवांचे दैवत म्हणून ओळखले जातात. यांना भोळा शंकर, महादेव, शिव अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. असे मानले जाते की भगवान शिव कोणावरही नाराज नसतात. तसेच त्यांना खुश करणे खूपच सोपं आहे. त्यामुळे तर हिंदू पुराणातील कथेनुसार, ते राक्षसांवर देखील प्रसन्न व्हायचे आणि त्यांनी अनेक राक्षसांना वरदान देखील दिलं आहे….