Headlines

shiv sena uddhav balasaheb thackeray won three gram panchayats in ratnagiri zws 70

[ad_1] रत्नागिरी :  रत्नागिरी तालुक्यात झालेल्या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सरशी झाली असून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाला झटका बसला आहे. तालुक्यातील फणसोप, पोमेंडी आणि शिरगाव या तिन्ही ग्रामपंचायतींमध्ये उध्दव ठाकरे गटाचे सरपंच थेट निवडणुकीत विजयी झाले आहेत. शिरगावमध्ये शिंदे गटाचे बहुसंख्य सदस्य विजयी झाले. पण सरपंचपदाच्या निवडणुकीत…

Read More