Headlines

“घोटाळे करायचे तुम्ही, लफडी करायची तुम्ही आणि…”; ‘फाईल्स उघडल्याने गद्दारी केली’ म्हणत आदित्य ठाकरेंची बंडखोरांवर टीका | Aditya Thackeray slams rebel camp as Shiv Sena splits in the Lok Sabha with 12 MPs joining Shinde Group scsg 91

[ad_1] शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्यांच्या फाईल्स उघडल्या गेल्याने त्यांनी पक्षाविरोधात गद्दारी केली, असा आरोप शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर नेत्यांवर टीका करताना केलाय. मुंबईमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आदित्य यांनी १२ खासादारांनी शिंदे गटाला पाठींबा दिल्यानंतर बोलताना ही टीका केली आहे. घोटाळे आणि लफडी तुम्ही केली आणि त्यापासून वाचण्यासाठी पक्षप्रमुखांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला असंही आदित्य…

Read More