Headlines

१२ खासदारांच्या अपात्रतेची मागणी ; शिवसेनेचे शिंदे गटाविरोधात लोकसभाध्यक्षांना पत्र

[ad_1] नवी दिल्ली : लोकसभेमध्ये शिवसेनेच्या गटनेतेपदी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या नियुक्तीला दिलेली मंजुरी रद्द करावी आणि १२ खासदारांना अपात्र ठरवावे, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी गुरुवारी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन केली. गटनेते बदलाच्या लोकसभाध्यक्षांच्या निर्णयाविरोधातही शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी…

Read More