Headlines

7 वर्षे तुरुंगवास… पण, बलात्कार पीडितेनंच केलं ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला निर्दोष

[ad_1] Shiney Ahuja Accuse Of Rape : बॉलिवूड अभिनेता शायनी अहुजाला (Shiney Ahuja) 7 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘वेलकम बॅक’ (Welcome Back) या चित्रपटात दिसली होता. शायनी अहुजाला बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगावा लागला होता. खरंतर ‘वेलकम बॅक’ या चित्रपटात त्याची खूप छोटी भूमिका होती. 2009 साली शायनीवर बलात्काराचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे न्यायालयानं त्याला 7…

Read More