“रेल्वे भरतीचं आंदोलन राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं तेव्हा तुम्ही…”; दसरा मेळ्यावरुन मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल | Dasara Melava Speech sandeep deshpande mns slams ex cm uddhav thackeray scsg 91
[ad_1] महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक आणि पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय असणाऱ्या संदीप देशपांडे यांनी दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. रझा अकदमीच्या मुद्द्यावर एक शब्दही न बोलणारे उद्धव ठाकरे हे हिंदूत्व सोडलं का विचारत असल्याचा टोला देशपांडेंनी लगावला. तसेच त्यांनी रेल्वे भरतीसाठी राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाचाही संदर्भ…