Headlines

shinde government gave 3,501 crores to heavy rainfall victims in Maharashtra

[ad_1] राज्यातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना शिंदे सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. राज्यात जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे आणि शेतजमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारने ३ हजार ५०१ कोटी रुपये जिल्ह्यांना सुपूर्द केले आहेत. शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू होणार, शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार सहा हजार जिरायत शेतीसाठी प्रति हेक्टर…

Read More

शिंदे गटासंदर्भात बोलताना नेत्याने केला ३५०० कोटींचा उल्लेख; “…याची CBI, ED ने चौकशी केली पाहिजे”, अशी मागणीही केली | eknath shinde supporters mla should face ed or cbi inquiry says Nana Patole by referring black money bjp and 3500 crore scsg 91

[ad_1] महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. राज्यातील सरकारला जनतेची काळजी नसल्याचा आरोप करताना नाना पटोलेंनी पुन्हा एकदा शिंदे गटावर टीका करताना खोक्यांचा उल्लेख केलाय. इतकच नाही तर नाना पटोलेंनी शिंदे गटासंदर्भात बोलताना ३५०० कोटी रुपये खर्च केल्याचाही उल्लेख पत्रकार परिषदेत केला…

Read More

“हिंदूंचे सरकार म्हणवणाऱ्यांच्या राज्यातच हिंदू शेतकरी…”; शिंदे-फडणवीस सरकारवर काँग्रेसकडून हल्लाबोल | Congress Maha President Nana Patole Slams Shinde Government over farmers issue scsg 91

[ad_1] अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना राज्य सरकारकडून केवळ मदतीची घोषणा केली आहे, ही मदत अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. राज्यातील भाजपाप्रणित ईडी सरकार हे हिंदू हिताचा केवळ दिखावा करत आहे. प्रत्यक्षात हे सरकार शेतकरी विरोधी आहे. हिंदूंचे सरकार आले असून सण, उत्सव आनंदात साजरा करा असा डांगोरा पिटणाऱ्यांच्या राज्यातच हिंदू शेतकरी मात्र मदतीपासून वंचित…

Read More

‘रासप’ला हवा सत्तेत वाटा! महादेव जानकरांची फडणवीसांकडे कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी

[ad_1] राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एक कॅबिनेट मंत्रिपद मिळावं, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाकडून करण्यात आली आहे. ‘रासप’चे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची मागणी केल्याची माहिती त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली. धान खरेदी घोटाळय़ाची पाळेमुळे खोलवर; दरवर्षी संगनमताने होतो कोटय़वधींचा भ्रष्टाचार “शिंदे-फडणवीस सरकार विकासाच्या दृष्टीने चांगलं…

Read More

गणपतीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी Good News; शिवसेनेच्या प्रश्नानंतर शिंदे सरकारची मुंबई-गोवा हायवेसंर्भात महत्त्वाची घोषणा | mumbai goa highway potholes will be deal before 25th of Aug says Shinde Government Question related to ganeshutsav scsg 91

[ad_1] यंदा गणेशोत्सवनिमित्त रस्तेमार्गे कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास खडतर होण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा महामार्गावर २४ ठिकाणी खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्ता खचला आहे. त्यामुळे गणेशोत्सवात वाहतूक सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान महामार्ग पोलिसांसमोर असतानाच या महामार्गासंदर्भात आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण यांनी महत्वाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे गणेशोत्सवानिमित्त…

Read More

“संजय राठोडांची आरती करा म्हणजे…”; पूजा चव्हाणच्या आजीने शिंदे सरकारविरोधात व्यक्त केला संताप | maharashtra cabinet expansion pooja chavan grandmother slams shinde government over inclusion of sanjay rathod scsg 91

[ad_1] “या सरकारने संजय राठोडची आरती करावी म्हणजे त्यांना चांगलं वाटेल”, अशा शब्दांमध्ये पूजा चव्हाण या तरुणीच्या आजीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रीमंडळामध्ये संजय राठोड यांना स्थान दिल्याच्या मुद्द्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे गटात गेलेल्या आमदारांपैकी विदर्भातील केवळ संजय राठोड यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे. दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे चौथ्यांदा प्रतिनिधित्व करणाऱ्या राठोड यांना मंत्रिमंडळामध्ये…

Read More

‘राक्षसी महत्वाकांशेने स्थापन केलेलं सरकार’ म्हणत आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकावर निशाणा; म्हणाले, “दोन लोकांचं…” | Aditya Thackeray Slams Shinde Government and Rebel MLA of Shivsena scsg 91

[ad_1] ही नुसती गद्दारी नाही झाली तर त्यांनी प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसाला आहे, असं म्हणत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदार, खासदारांना गुरुवारी लक्ष्य केलं. मानखुर्द येथे झालेल्या निष्ठा यात्रेदरम्यान बोलताना आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवरही टीका केल्याचं पहायला मिळालं. आमचं काय चुकलं की यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसाला? असा प्रश्न आदित्य यांनी…

Read More

shinde government suspended approved works during the mva government zws 70

[ad_1] मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात १ एप्रिलपासून जिल्हा वार्षिक योजना, राज्यस्तरीय योजना, आदिवासी उपयोजना तसेच विशेष घटक आदी योजनांमध्ये मंजूर झालेल्या पण निविदा न काढलेल्या कामांच्या अंमलबजावणीस शिंदे सरकारने सोमवारी स्थगिती दिली. तसेच विविध महामंडळांवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. भाजपच्या मदतीने सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More