Headlines

अभिनेता Richard Gere नं भर स्टेजवर Kiss केल्या प्रकरणी, शिल्पा शेट्टी कोर्टात

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्याशी संबंधित असे अनेक वादही आहेत, जे अनेक दिवसांपासून न्यायालयात सुरू आहेत. यापैकी एक म्हणजे 2007 साली हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरेचे (Richard Gere) Kissing प्रकरण, यासंबंधीत एक नवीन अपडेट समोर आली आहे. अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत या प्रकरणी तिच्याविरोधात दाखल…

Read More