Headlines

‘अक्षयपासून दूर राहा’, दुप्पट वयाच्या रेखा यांच्या कृती पाहून रवीना टंडनचा संताप अनावर

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) आणि अक्षय कुमारचं (Akshay Kumar) रिलेशनशिप हे सलमान खान आणि ऐश्वर्या राय प्रमाणेच बॉलिवूडमधील सर्वात गाजलेल्या लव्ह स्टोरींपैकी एक आहे. 1994 साली प्रदर्शित झालेल्या सुपरहिट अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘मोहरा’च्या शूटिंगदरम्यान त्यांचे हे अफेअर सुरू झाले. त्या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. परंतु काही काळानंतर नंतर,…

Read More