Headlines

Farhan- shibani wedding फू बाईss फू; फरहान- शिबानीच्या लग्नात कोणी घातल्या फुगड्या?

[ad_1] मुंबई : बॉलिवूडमध्ये एकदा का लग्नसराईचे वारे वाहू लागले की, चाहत्यांच्या नजरा आपोआपच इथे वळू लागतात. सध्या याच लग्नसराईच्या वाऱ्यानं वाट धरली होती ती म्हणजे अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री, म़ॉडेल शिबानी दांडेकर यांच्या घराची. (farhan Akhtar shibani Dandekar wedding ) काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर फरहान आणि शिबानीचा विवाहसोहळा पार पडला. खंडाळा येथे एका फार्महाऊसवर…

Read More