Headlines

ये तो होना ही था… सलमानसोबत… शहनाज गिलनं अखेर सोडलं मौन

[ad_1] मुंबई : Shehnaaz Gill Bollywood Debut: सलमान खानच्या वतीनं यंदाच्या वर्षी ईदच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या पार्टीला खास हजेरी लावली ती म्हणजे अभिनेत्री शहनाज गिल हिनं. पंजाबची कतरिना अशी ओळख असणाऱ्या शहनाजचा पार्टीतील व्हिडीओ आणि तिचं सलमानसोबत असणारं नातं यावेळी सर्वांनीच पाहिलं.  सलमानशी शहजनाजची जवळीक खूप काही सांगून जाणारी होती. त्यातच चर्चा रंगल्या, की…

Read More