Headlines

‘दिवाळीआधी घरात घुसून मारू…’; सलमानसोबत झळकलेल्या अभिनेत्रीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी

[ad_1] मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या मदतीनं बऱ्याच नव्या चेहऱ्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. अशाच नवोदितांपैकी काही चेहरे सलमानसाठी अतिशय खासही ठरले आहेत. यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री शहनाज गिलचं. रिअॅलिटी शो, सलमानच्या घरची पार्टी या अशा कारणांमुळे अभिनेत्याची Favorite असणारी शहनाज सध्या अडचणीत सापडली आहे. कारण, तिच्या वडिलांवरच मोठं संकट…

Read More