Headlines

फोटोतील अभिनेत्रीला ओळखलंत का? बॉयफ्रेंडच्या निधनानंतर तिने अख्खी इंडस्ट्री हादरवली…

[ad_1] मुंबई : सध्या बॉलीवूड सेलिब्रिटींना बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यांना ओळखण्याचे आव्हान दिले जात आहे. बॉलीवूड प्रेमी दररोज सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो शेअर करत आहेत, हे फोटो पाहून नेटकऱ्यांना त्यांच्या आवडत्या कलाकरांना ओळखणं कठीण झालं आहे. नुकताच एका अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो समोर आला आहे. या फोटोत असलेल्या चिमुकलीला ओळखणं कठीण झालं आहे. फोटोत…

Read More