मर्सिडीज नाही… Shehnaaz Gill नं मध्यरात्री आईसोबत केला रिक्षातून प्रवास
[ad_1] Shehnaaz Gill Travelling in Auto Richshaw: अभिनेत्री शेहेनाज गिल (Shehnaaz Gill in Auto) ही आपल्या ग्लॅमरस अदाकारीसाठी ओळखली जाते. तिचा ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट नुकताच 22 एप्रिलला प्रदर्शित झाला होता. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली फारशी चांगली जादू दाखवू शकला नाही. शेहेनाज गिल ही…