Headlines

‘श्यामची आई’ चित्रपटातून महेश काळे करणार संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण

[ad_1] Mahesh Kale in Shyamchi Aai : सुजय सुनील डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. टीजर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तर चित्रपटाचा  कृष्ण धवल पटातील अनोखा अंदाज पाहून प्रत्येकजण याच्या प्रदर्शनाकडे डोळे लावून बसला आहे. चित्रपटाचा लूक ते कथा, संवाद, सादरीकरण याबाबतीत अनेक वैविध्यपूर्ण गोष्टी समोर येत असतानाच चर्चा सुरु झाली…

Read More