Headlines

‘शत्रुघ्न सिन्हा यांनी ड्रग्ज पाजून माझा गैरफायदा घेतला’… प्रसिद्ध अभिनेत्रीचा अभिनेत्यावर आरोप

[ad_1] मुंबई : अभिनेत्री पूजा मिश्राने ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.सिन्हा कुटुंबीयांनी तिचं आयुष्य आणि करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोप पूजा मिश्राने मीडियाशी बोलताना केला. शत्रुघ्न सिन्हा आणि तिच्या कुटुंबीयांनी आपल्यासोबत ‘सेक्स स्कॅम’ केल्याचा आरोप तिने केला आहे. या आरोपांवर शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पूजा मिश्राने आरोप…

Read More