Headlines

VIDEO : पाकिस्तानच्या Asif Ali ने अफगाणिस्तानच्या गोलंदाजावर उगारली बॅट

[ad_1] Pakistan vs Afghanistan : आशिया कप टी-20 स्पर्धेतील (Asia Cup 2022) ‘सुपर फोर (Super 4) सामन्यात पाकिस्तानने बुधवारी अफगाणिस्तानचा (Pakistan vs Afghanistan) एका विकेटने पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने अंतिम फेरीतील तिकीट निश्चित केलं. या सामन्यादरम्यान गदारोळ झाला. सामन्यादरम्यान दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भिडले.  पाकिस्तानच्या बॅट्समनने आऊट झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या बॉलरवर बॅट उगारली. या सर्व…

Read More

Asia Cup 2022: आशिया कप ट्रॉफीची पहिली झलक! उरले अवघे काही दिवस

[ad_1] Asia Cup 2022: येत्या शनिवारपासून क्रिकेटप्रेमींवर भूत असणार आहे ते आशिया कपचं. हा आशिया कप म्हणजे प्रत्येक भारतीयांसाठी करो की मरो वाली स्थिती असते. कारण या आशिया कपमध्ये रंगतो तो म्हणजे हाय होल्टेज ड्रामा. या आशिया कपमध्ये भारत – पाकिस्तान एकमेकांच्या समोरासमोर येतो. ही मॅच म्हणजे प्रत्येक भारतीयांसाठी खूप खास असते. 28 ऑगस्ट म्हणजे…

Read More