Headlines

पाहा Video! हार्दिक पंड्याने विजयी षटकार लगावताच शरद पवारांनी केलं असं…

[ad_1] India Beat Pakistan:  जगभराच लक्ष लागलेल्या आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा (India vs Pakistan) 5 विकेटने रोमांचक विजय झाला. हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा टीम इंडियाच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. मागच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध बदला घेतला आहे. या विजयानंतर सर्वत्र जल्लोष…

Read More