Headlines

शरद पवारांकडून ठाकरे-शिंदे गटाला दसरा मेळाव्यात मर्यादा पाळण्याचा सल्ला, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “त्यांनी…” | Devendra Fadnavis comment on Sharad Pawar suggestion to Thackeray Shinde faction over Dasara Melava

[ad_1] शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षात ठाकरे गट आणि शिंदे गट अशी विभागणी झालीय. अशातच दोन्ही गटांनी दसरा मेळाव्याची घोषणा करत जय्यत तयारी केली. त्यामुळे दसरा मेळाव्याला दोन्ही गटांकडून एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले होणार असल्याचं दिसतंय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांनाही टीका करताना मर्यादा पाळा असा सल्ला दिला….

Read More