Headlines

‘दिल्लीच्या आदेशानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले तर फडणवीस उपमुख्यमंत्री’ यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “त्यांनी दगड…” | Sharad Pawar on Eknath shinde given cm post and devendra fadnavis as deputy cm svk 88 scsg 91

[ad_1] महाविकास आघाडी सरकार कोसळळ्यानंतर राज्यामध्ये नव्याने सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे गट आणि भाजपा सरकारसंदर्भातील एका प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यामधील एका कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या शरद पवार यांना राज्यामधील शिंदे सरकारच्या स्थापनेच्या वेळेस एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद दिल्यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला…

Read More

२०० आमदार निवडून आणण्याच्या मुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, “मला वाटतं त्यांचं चुकलं काहीतरी, आपली…” | Sharad Pawar on Eknath Shinde claim saying BJP and Shinde Group will win 200 seats in next election scsg 91

[ad_1] राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर प्रथमच रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबादमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी राज्यातील सत्तांतरनाट्य, देशातील विरोधकांची भूमिका,  श्रीलंकेतील अराजक आणि न्यायप्रक्रियेबाबत कायदे अभ्यासकांकडून होत असलेली चिंता आदी मुद्द्यांवर त्यांनी मते व्यक्त केली. नव्या सरकारमधील प्रमुखांकडून येत्या विधानसभा निवडणुकीत २०० जागा निवडून आणू, आदी होत असलेल्या विधानावरही त्यांनी मिश्कीलपणे भाष्य केले….

Read More