Headlines

भविष्यातील समीकरणांचा आडाखा बांधत शरद पाटील पुन्हा शिवसेनेत

[ad_1] संतोष मासोळे, लोकसत्ता धुळे : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर शिवसेनेतून शिंदे गटाकडे जाणाऱ्यांची रीघ लागली. अशा वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी आमदारांना केलेल्या भावनिक आवाहनानंतर धुळय़ाचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी त्वरित प्रतिसाद देत काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सोडत ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात एक-दोन पदाधिकारी शिंदे गटात…

Read More