Shani Margi : तुमचा भाग्योदय जवळ आलाय, 10 दिवसानंतर शनी देणार पैसाच पैसा
[ad_1] Shani Margi 2022: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनी ग्रह अडीच वर्षांत राशी बदलतो. दरम्यान, शनी आपली हालचाल बदलत राहतो. या वर्षी शनीच्या स्थितीत अनेक बदल झाले आहेत. एप्रिलमध्ये शनीने रास बदलली आहे. त्यानंतर जुलैमध्ये वर्की आणि आता 23 ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या दिवशी मार्गी होणार आहे. शनीच्या परिवर्तन बदलाचा सर्व लोकांच्या जीवनावर लक्षणीय परिणाम होत असतो, मात्र यावेळी…