Headlines

Shani Vakri 2022 : शनीची वक्री चाल, जाणून घ्या राशीनुसार तुमच्यावर काय होणार परिणाम?

[ad_1] Shani Vakri 2022 : ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाच्या हालचाली आणि प्रकृतीला विशेष महत्त्व आहे. शनी हा ग्रह कर्मफळ देणारा ग्रह मानला जातो. त्या व्यक्तीने केलेल्या कर्माच्या आधारे त्याला फळ मिळते. शनी ग्रहाच्या हालचलींचा लोकांच्या जीवनावर विशेष प्रभाव पडत असतो. सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात संथ गतीचा ग्रह आहे.  शनी जवळपास अडीच वर्षे कोणत्याही राशीत राहतो….

Read More