Shane Warne Funeral: ग्लेन मॅकग्रा रडला, वॉर्नला शेवटचा निरोप, फोटो पाहा
[ad_1] मुंबई : ऑस्ट्रेलियचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नवर (Shane Warne Funeral) आज रविवारी (20 मार्च) अंत्यसंस्कार करण्यात आले. वॉर्नवर सेंट किल्दा फुटबॉल कल्बमध्ये अंत्य संस्कार पार पडले. यावेळी अनेक दिग्गज क्रिकेटपटू उपस्थित होते. यामध्ये माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राही उपस्थित होता. मॅकग्रासह अॅलन बॉर्डर, मार्क वॉ, मार्क टेलर यासह ऑस्ट्रेलियाचे अनेक दिग्गज खेळाडू आपल्य सहकारी…