Headlines

प्रकाश सुर्वेंकडून ठोकशाहीची भाषा, संतोष बांगरांकडून मारहाण, समर्थन करत शंभुराज देसाई म्हणाले… | Shambhuraje Desai comment on beating by Santosh Banger and Prakash Surve statement pbs 91

[ad_1] शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटातील काही आमदार सध्या वादात सापडले आहेत. आमदार प्रकाश सुर्वे यांनी ठोकशाहीची भाषा केली, तर आमदार संतोष बांगर यांनी थेट मारहाणच केली. यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांना पत्रकारांनी विचारणा केली. त्यावर देसाई यांनी सुर्वे आणि बांगर यांचं समर्थन केलं आहे….

Read More