Headlines

“शरद पवारांना आजकाल उद्धव ठाकरे यांची फारच चिंता, त्यामुळेच…”, शंभुराजे देसाईंचा जोरदार हल्लाबोल | Shambhuraje Desai criticize Sharad Pawar over caring Uddhav Thackeray Shivsena

[ad_1] राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. “शरद पवारांना आजकाल उद्धव ठाकरेंची फारच चिंता लागली आहे, असं आम्हाला वाटतं,” असं म्हणत शंभुराजेंनी टोला लगावला. तसेच पवारांचं ऐकल्यामुळेच शिवसेनेची, विशेषतः उद्धव ठाकरे गटाची आज ही अवस्था झाली आहे, अशी टीका केली. देसाई…

Read More