पद्मिनी कोल्हापुरे यांना पळून जाऊन लग्न करण्यासाठी ‘या’ अभिनेत्यानं दिली साथ
[ad_1] मुंबई : बॉलिवूडचा सदाबहार अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी आपल्या चित्रपटांनी प्रेक्षकांना वेड लावलं. त्यांच्या चाहत्यांना त्यांच्याविषयी छोट्या छोट्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. नुकतीच मिथुन यांनी ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्या सोबत असलेल्या मैत्रीबद्दल सांगितले. एवढंच काय तर पद्मिनी यांना पळून जाऊन निर्माता प्रदीप शर्मा यांच्याळी लग्न करता यायला हेव म्हणून मिथून यांनी…