Headlines

Shahrukh Khan Divorce news: शाहरुख खान आणि गौरी घेणार घटफोट ? गौरी म्हणाली, ”त्याला आता माझ्यासोबत…”

[ad_1] Shahrukh Khan Gauri Khan separate: सध्या, शाहरुख खान त्याच्या पठाण (Shahrukh Khan pathaan movie superhit) सिनेमाच्या यशामुळे चांगलाच चर्चेत आहे. पठाण सिनेमा भरपूर ट्रोल झाला मात्र त्यातूनही या सिनेमाने घवघवीत यश मिळवलं आणि शाहरुख खान म्हणजेच बॉलिवूडचा बादशाह.त्याने आपला डंका मिरवलाच. पुन्हा एकदा त्यानं आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे.  शाहरुख खानची , फॅमिली मॅन…

Read More