Shahid Kapoor च्या पत्नीचं दुसरं लग्न? काळजावर दगड ठेवून पोस्ट केला फोटो
[ad_1] मुंबई : अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत कपूर हे सध्याच्या घडीला बऱ्याच जोड्यांना कपल गोल्स देणाऱ्या Couple पैकी एक. कलाजगताशी थेट संबंध नसताना मीरानं शाहिदशी लग्न करत हे नातं निभावलं. दोन मुलांच्या जन्मानंतर तर त्यांचं नातं आणखी घट्ट होताना दिसलं. पण, आता म्हणे या दोघांमध्ये तिसऱ्याची एंट्री झाली आहे. (shahid Kapoor…