दोन मुलांचा बाप असणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याचं 8 अभिनेत्रींसोबत अफेअर
[ad_1] मुंबई : बॉलिवूडमध्ये सर्वात चर्चेत असणारा विषय म्हणजे सेलिब्रिटींचे अफेअर… झगमगत्या विश्वात कलाकार अनेक चांगल्या-वाईट गोष्टींचा सामना करत असतात… पण कायम चर्चेत राहण्याचा विषय म्हणजे सेलिब्रिटींचे रिलेशन… अभिनेता शाहीद कपूरने मीरा राजपूतसोबत लग्न केलं आहे. शाहीद आणि मीराला एक मुलगा आणि एक मुलगी आहे… पण मीरासोबत लग्न करण्यापूर्वी शाहीदचं 9 प्रसिद्ध अभिनेत्रींबद्दल असलेल्या नात्याबद्दल…