Headlines

Video : अरे देवा… खोडकर अभिनेत्यानं मोडली काकूंची झोप; माफी मागितली आणि….

[ad_1] मुंबई : बालपणीच्या काही आठवणी सांगताना प्रत्येकाच्यात स्मरणात अशा एक खाष्ट काकू असतात, ज्यांची आठवण नाही काढली तर बालपणात रमणंच अशक्य. खोड्या करणाऱ्यांना किंवा मग सतत खेळत असणाऱ्या मुलांना या काकूंचा भलताच धाक. अशाच काकूंशी अभिनेता शाहिद कपूर आणि त्याच्या Boys Gang ची गाठ पडली. तिसुद्धा परदेशात.  शाहिदनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला एक व्हिडीओ पाहून…

Read More