Headlines

आता Virat फक्त टाईमपास…;कोहलीबाबत माजी पाकिस्तानी खेळाडूचं धक्कादायक वक्तव्य

[ad_1] मुंबई : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या मैदानापासून बाहेर सध्या कुटूंबाला वेळ देतोय. त्याच्या क्रिकेट फॉर्मबद्दल बोलायचं झालं तर सध्य़ा तो आऊट ऑफ फॉर्म आहे. या फॉर्मवरून अनेक दिग्गज खेळाडू त्याच्यावर टीका करताना व सल्ले देताना दिसतायत. दरम्यान आता पाकिस्तानच्या या खेळाडूने विराटला दिलेला सल्ला चाहत्यांच्या पचनी पडताना दिसत नाहीए.(Former Pakistan cricketer Shahid…

Read More