Headlines

“पराभूत झाल्यानंतर घरी गेलो की बायको म्हणायची याला…”, शहाजीबापू पाटलांनी सांगितला ‘तो’ किस्सा! | shivsena rebel MLA shahajibapu patil wife reaction after election lost for 5 times out of 7 rmm 97

[ad_1] सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांचा “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील” हा डायलॉग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांच्या या डायलॉगमुळे त्यांची ओळख आता संपूर्ण महाराष्ट्राला झाली आहे. पण त्यांचा आमदार होण्याचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. आपल्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी एकूण ७ वेळा निवडणूक लढली. यामध्ये त्यांना पाचवेळा परभवाचा…

Read More

“मी सांगोल्याचा माजलेला रेडा…” जाहीर सभेतून शहाजीबापू पाटलांकडून संजय राऊतांना धमकीवजा इशारा | shivsena rebel mla shahajibapu patil on sanjay raut in sangola latest speech rmm 97

[ad_1] सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी जाहीर सभेतून शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. शहाजीबापू यांनी “मी सांगोल्याचा माजलेला रेडा असून खाली शिंगाट घातलं तर तुला असाच उभा करेन, आमच्या नादाला लागू नको” अशा शब्दांत धमकीवजा इशारा दिला आहे. तसेच त्यांनी संजय राऊतांचा उल्लेख ‘शिवसेनेचा नारद मुनी’ असा केला…

Read More

“राऊतांच्या नादी लागण्यात…” मतदारसंघात दाखल होताच शहाजीबापू पाटलांचं विधान

[ad_1] मागील १५ दिवसात महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. ३ आणि ४ जुलै रोजी विधानसभेत विशेष अधिवेशन पार पडल्यानंतर अखेर १५ दिवसांनी “काय झाडी, काय डोंगार” फेम सांगोला विधानसभा मतदारसंघाचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील आपल्या मतदार संघात परतले आहेत. यावेळी…

Read More