Headlines

“महाविकास आघाडी म्हणजे ‘नाच्याचा खेळ’, त्यात विनायक राऊत…” शहाजीबापू पाटलांची बोचरी टीका! | Rebel MLA shahajibapu patil on shivsena MP vinayak raut sangola speech nirdhar melava nachyacha khel rmm 97

[ad_1] शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी रविवारी बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात जाऊन निर्धार मेळावा घेतला आहे. या मेळाव्यात केलेल्या भाषणात विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची खिल्ली उडवली आहे. त्यांनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचं सरकार म्हणजे ‘काळू-बाळूचा तमाशा’ आहे. तर शहाजीबापू पाटील हे त्यातील ‘सोंगाड्या’ आहेत,…

Read More