Headlines

Dasara Melava 2022 : “मैद्याचं पोतं, दाऊदचा हस्तक आणि बारामतीचा…” शहाजीबापू पाटलांचा शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल | shahaji bapu patil on ncp sharad pawar in dasara melava rmm 97

[ad_1] Dasara Melava 2022 Latest News: आज बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दसरा मेळाव्याच्या भाषणातून शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानांचा दाखला देत शहाजीबापू पाटलांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. बाळासाहेब ठाकरे मैद्याचं पोतं कुणाला म्हणायचे?…

Read More