Headlines

‘माझ्या डिलिव्हरीनंतर शाहरुख रुग्णालयात आला अन्…’, रुग्णालयात झालेल्या गोंधळाविषयी फराहनं केला खुलासा

[ad_1] Farah Khan-Shah Rukh Khan : बॉलिवूडची लोकप्रिय दिग्दर्शिका आणि कॉरिओग्राफर फराह खान ही नेहमीच तिचे मजेशीर किस्से सांगत चर्चेत येते. आता फराहनं तिच्या प्रेग्नंसी आणि शाहरुख संबंधीत एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. तिनं सांगितलं की जेव्हा तिची डिलिव्हरी झाली तेव्हा शाहरुख तिला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता आणि तिथे सगळ्यांचा गोंधळ सुरु झाला होता. फराहनं…

Read More