अनेक वर्षे चित्रपट न साकारताही शाहरुखला कशी परवडली ‘ही’ नवी गोष्ट ?
[ad_1] मुंबई : ‘किंग खान’ अशी ओळख असणाऱ्या अभिनेता शाहरुख खान यानं कित्येक दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली. नव्या जोमाच्या अभिनेत्यांनाही या ‘बाजीगर’नं मागं टाकलं. गेला काही काळ शाहरुख त्याच्या खासगी आयुष्यात आलेल्या चढ- उतारांचा सामना करत होता. अखेर तो या साऱ्यावर मात करत पुन्हा त्याच्या कामावर आणि आगामी चित्रपटांवर लक्ष केंद्रीत करताना दिसला. सध्या शाहरुख…