Headlines

शाहरुखच्या घरात रहायचंय? घरातल्या सगळ्यांची Saving सुद्धा कमी पडेल

[ad_1] Shah Rukh Khan Mannat One Room Rent: संपूर्ण जगात असणाऱ्या सेलिब्रिटींच्या घरांमध्ये अभिनेता शाहरुख खान याचा मुंबईतील वांद्रे येथे असणाऱ्या ‘मन्नत’ या निवासस्थानाचाही समावेश आहे. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकासाठी शाहरुखचं घर म्हणजे कुतूहलाचा विषय.  बॉलिवूडमधील या किंग खानचं घर, हे कोणा एका आलिशान महालाहून कमी नाही. किंबहुना तुम्ही विचारही केला असेल ना, एखादा दिवस इथं…

Read More