Headlines

बॉलिवूडमधील सर्वात मोठा वाद; अजय देवगन- शाहरुख खानमध्ये हाणामारीची ठिणगी?

[ad_1] मुंबई : अभिनेता अजय देवगन काही दिवसांपासून हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असल्याचं म्हणत काही कलाकारांच्या मतांवर व्यक्त होत त्यांना धारेवर धरताना दिसला. त्याच्या नावाच्या बऱ्याच चर्चा सुरु झाल्या. यामध्येच आता त्यानं पुन्हा नजरा वळवल्या आहेत. (Ajay Devgan Shah rukh khan fight) निमित्त ठरतंय ते म्हणजे शाहरुख खान याच्यासोबत असणारा त्याचा वाद आणि हाणामारी. 90…

Read More