Headlines

Condom साठी झळकलेल्या ‘या’ अभिनेत्रीची जाहिरात भारतात कोणी पाहिलीच नाही, कारण…

[ad_1] मुंबई : काळ बराच पुढे आला असला तरीही काही मुद्द्यांच्या बाबतीत मात्र अद्यापही कमाल न्यूनगंड दिसून येतो. आता हा न्यूनगंड आणि संकोचलेपणा केव्हा संपणार या प्रश्नाचं उत्तर काही मिळू शकलेलं नाही. पण, विचार करा आजही संकोचलेपणाच्या छायेत लोटणाऱ्या या विषयांना जेव्हा 90 च्या दशकात हाताळलं गेलं असेल तेव्हा नेमकं काय झालं असावं?  तेव्हा…? तेव्हा…

Read More