Headlines

पंकज त्रिपाठी यांचा मुलगा पाहू शकत नाही ‘ओएमजी 2’, कारण सांगत म्हणाला…

[ad_1] Aarush Varma on OMG 2 : एकीकडे ‘गदर 2’ ची सगळीकडे चर्चा सुरु असताना दुसरीकडे अक्षय कुमारच्या ‘ओएमजी 2’ ला देखील प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत. पण त्यातही जेव्हा या चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट देण्यात आलं, तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटलं होतं. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या अनेकांना हा चित्रपट पाहायला मिळत नाही आहे. ‘ओएमजी…

Read More